dailyvideo

.

इलियानाला मिळाले दोन हिंदी चित्रपट

इलियाना डिसूझाला आता बॉलीवूडमध्येही मागणी होत आहे. तिला आणखी दोन हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. इलियानाच्या अभिनयावर फिदा झालेले दिग्दर्शक रोनी स्क्रूवाला यांनी आपल्या आगामी दोन चित्रपटांसाठी इलियानाला करारबद्ध केले आहे. तेलुगूमध्ये आपले चित्रपट अपयशी ठरत असल्याने तिने काही काळ  तेलुगू चित्रपट स्वीकारले नाहीत. ‘थ्री रास्कल’ वगळता तिच्याकडे कोणताही चित्रपट नव्हता. आता ती तेलुगू पाठोपाठ  बॉलीवूडमध्येही पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहे.
तरुण भारत, सदाफुली. ७ मार्च २०१२ 

Posted by Admin on 9:32 AM. Filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for इलियानाला मिळाले दोन हिंदी चित्रपट

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery