आसारामबापूंचा संभाजीनगरमध्ये सत्संग
संभाजीनगर, दि.१९ मार्च (हिं. स.) - संत आसाराम बापू हे दान ेदिवसाच्या दौर्यावर औरंगाबाद येथे येत असून त्यांचा संत्संग आयोजित करण्यात आला आहे. येथील रेल्वेस्टेशनजवळ अयोध्यानगरी भागात १९ व २० मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सत्संगांचा कार्यक्रम होणार आहे.
बाहेरून येणार्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने येणार्या भाविकांना सोयीचे जावे म्हणून क्लोजसर्किट टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, मंडप, पार्किंग आदी व्यवस्था चोख करण्यात आली आहे.