dailyvideo

.

...तर पुन्हा भाडेवाढ करीन

    त्रिवेदी यांची मुजोरी कायम -
   नवी दिल्ली - मला जर रेल्वे मंत्री म्हणून रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करण्याची आणखी एक संधी मिळाल्यास, मी पुन्हा एकदा प्रवासी भाड्यात वाढ करेल, अशी मुजोर भाषा राजीनाम्याची टांगती तलवार कायम असलेले रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज वापरली.
    माझ्या अर्थसंकल्पाबाबत तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी अद्यापही माझ्यासोबत संपर्क साधलेला नाही आणि मीदेखील त्यांच्याशी चर्चा केली नाही. पण, भाडेवाढ करून मी कुठलीच चूक केली नाही, असे मला ठामपणे वाटते. रेल्वेला आर्थिक संकटातून बाहेर काढणे आवश्यक असून, मला पुन्हा संधी मिळाली, तर याच अर्थसंकल्पाची पुनरावृत्ती मी करणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Posted by Admin on 4:12 PM. Filed under , . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for ...तर पुन्हा भाडेवाढ करीन

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery